
उद्या 18 ऑगस्ट हा अखेरचा श्रावणी सोमवार असून चंद्र वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे.
या दिवशी चंद्र, गुरु आणि शुक्र यांची मिथुन राशीत युती होऊन त्रिग्रही शुभ योग तयार होईल.
या योगामुळे कन्या राशीसहित चार राशींवर भगवान शिवाची कृपा होणार असून भाग्याची साथ मिळेल.