Panchang Today : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 6 जानेवारी 2024

शनिवार : मार्गशीर्ष कृष्ण १०, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, चंद्रोदय उ. रात्री २.५३, चंद्रास्त दुपारी १.३८, भारतीय सौर पौष १६ शके १९४५.
daily panchang
daily panchang Sakal

पंचांग

शनिवार : मार्गशीर्ष कृष्ण १०, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, चंद्रोदय उ. रात्री २.५३, चंद्रास्त दुपारी १.३८, भारतीय सौर पौष १६ शके १९४५.

दिनविशेष

२०१४ - मध्य प्रदेशातील धारमधील बॅडमिंटनपटू आदित्य जोशी ज्युनियर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला.

२०१४ - रशियाकडून खरेदी केलेली सर्वांत मोठी युद्धनौका ‘आयएनएस विक्रमादित्य’ अरबी समुद्रात दाखल.

२०१६ - अमेरिकेसह सर्व जगाचा विरोध झुगारून उत्तर कोरियाने हायड्रोजन बाँबची भूमिगत चाचणी घेतली.

२०१६ - अपूर्वी चंडेलाचा दहा मीटर एअर रायफल स्पर्धेत जागतिक विक्रम.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com