

Panchang for 04th December 2025
Sakal
पंचांग -
गुरुवार : मार्गशीर्ष शुद्ध १४/१५, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.५३ सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सायंकाळी ५.१३ चंद्रास्त सकाळी ६.०८, दत्त जयंती, पोर्णिमा प्रारंभ स. ८.३७, भारतीय सौर मार्गशीर्ष १३ शके १९४७.