आजचे पंचांग आणि दिनविशेष - 05 मे 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchang

पंचांग - गुरुवार : वैशाख शुद्ध ४, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, चंद्रोदय सकाळी ९.१३, चंद्रास्त रात्री ११, सूर्योदय ६.०६, सूर्यास्त ६.५६, श्री रामानुजाचार्य जयंती, भारतीय सौर वैशाख १५ शके १९४४.

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 05 मे 2022

पंचांग -

गुरुवार : वैशाख शुद्ध ४, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, चंद्रोदय सकाळी ९.१३, चंद्रास्त रात्री ११, सूर्योदय ६.०६, सूर्यास्त ६.५६, श्री रामानुजाचार्य जयंती, भारतीय सौर वैशाख १५ शके १९४४.

दिनविशेष -

२००४ - महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न शिक्षण संस्थांत मराठी भाषा सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब.

२००५ - ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक पीएसएलव्ही-सी ६ मार्फत ‘कार्टोसॅट-१’ आणि ‘हॅमसॅट’ या दोन उपग्रहांचे सतीश धवन अवकाश केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण. एकाच वेळी दोन उपग्रह सोडण्याची भारताची ही पहिलीचवेळ.

Web Title: On This Day Happened Today Panchang History In Marathi 05 May 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :marathiAstrologyPanchang
go to top