आजचे पंचांग आणि दिनविशेष - 06 मे 2022

पंचांग - शुक्रवार : वैशाख शुद्ध ५, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय सकाळी १०.०४, चंद्रास्त रात्री ११.४९, सूर्योदय ६.०५, सूर्यास्त ६.५६, श्री आद्य शंकराचार्य जयंती, भारतीय सौर वैशाख १६ शके १९४४.
Panchang
PanchangSakal
Summary

पंचांग - शुक्रवार : वैशाख शुद्ध ५, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय सकाळी १०.०४, चंद्रास्त रात्री ११.४९, सूर्योदय ६.०५, सूर्यास्त ६.५६, श्री आद्य शंकराचार्य जयंती, भारतीय सौर वैशाख १६ शके १९४४.

पंचांग -

शुक्रवार : वैशाख शुद्ध ५, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय सकाळी १०.०४, चंद्रास्त रात्री ११.४९, सूर्योदय ६.०५, सूर्यास्त ६.५६, श्री आद्य शंकराचार्य जयंती, भारतीय सौर वैशाख १६ शके १९४४.

दिनविशेष -

२००४ - जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेला भारतीय ग्रॅण्डमास्टर विश्‍वनाथन आनंद दरवर्षी देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या बुद्धिबळ ऑस्करचा तिसऱ्यांदा मानकरी ठरला.

२०१२ - बार्सिलोनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने ‘स्पॅनिश लीग’ मोसमातील गोलांचे विक्रमी अर्धशतक करण्याचा पराक्रम केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com