आजचे पंचांग आणि दिनविशेष - ०७ सप्टेंबर २०२६

श्रावण कृष्ण पक्षातील अजा एकादशी, श्रावणी सोमवार, शिवपूजन आणि पर्युषण पर्वाच्या शुभयोगांनी सजलेले आजचे पंचांग; पुनर्वसू नक्षत्र, मिथुन-कर्क चंद्रराशींसह दिवसाचे धार्मिक व खगोलशास्त्रीय तपशील
panchang

panchang

Sakal

Updated on

पंचांग

सोमवार : श्रावण कृष्ण ११, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, सूर्योदय ६.२२ सूर्यास्त ६.४२, चंद्रोदय पहाटे ३.१९, चंद्रास्त दुपारी ३.५७, अजा एकादशी, श्रावणी सोमवार, शिवपूजन, शिवामूठ गहू, पर्युषण पर्वारंभ-जैन, चतुर्थी पक्ष, भारतीय सौर भाद्रपद १६ शके १९४८.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com