आजचे पंचांग आणि दिनविशेष - 09 मे 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

on this day happened today panchang history in marathi 09 May 2022

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 09 मे 2022

पंचांग

सोमवार : वैशाख शुद्ध ८, चंद्रनक्षत्र आश्‍लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, चंद्रोदय दुपारी १२.४३, चंद्रास्त उ. रात्री १.५८, दुर्गाष्टमी, भारतीय सौर वैशाख १९ शके १९४४.

दिनविशेष

२००६ : भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) व अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्‍स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये (नासा) ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या. यानुसार भारताच्या चांद्रमोहिमेच्या वेळी ‘चांद्रयान-१’ बरोबर ‘नासा’ची दोन उपकरणेही बरोबर नेणार आहेत.

Web Title: On This Day Happened Today Panchang History In Marathi 09 May 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top