पंचांग -रविवार : आषाढ कृष्ण ११, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.१५ सूर्यास्त ७.०४, चंद्रोदय पहाटे ३.२०, चंद्रास्त दुपारी ४.११, कामिका एकादशी, अगस्ती दर्शन, भारतीय सौर श्रावण १७ शके १९४८..दिनविशेष -२००३ - आद्य नाटककार विष्णुदास भावे गौरवपदकासाठी ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. मधुकर तोरडमल यांची निवड.२००५ - अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेचे (नासा) डिस्कव्हरी अवकाशयान कॅलिफोर्नियातील एडवर्डस् हवाई तळावर ‘एसटीएस’ मोहीम आटोपून सुरक्षितरीत्या उतरले.२००७ - ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांना भारतीय चित्रपटसृष्टीत सर्वाधिक प्रतिष्ठेचा मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.