Today panchang
Today panchangSakal

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 1 जुलै 2022

पंचांग - शुक्रवार : आषाढ शुद्ध २, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय सकाळी ७.३९, चंद्रास्त रात्री ९.१४, सूर्योदय ६.०२, सूर्यास्त ७.१३, रथयात्रा, मु. जिल्हेज मासारंभ, भारतीय सौर आषाढ १० शके १९४४.
Summary

पंचांग - शुक्रवार : आषाढ शुद्ध २, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय सकाळी ७.३९, चंद्रास्त रात्री ९.१४, सूर्योदय ६.०२, सूर्यास्त ७.१३, रथयात्रा, मु. जिल्हेज मासारंभ, भारतीय सौर आषाढ १० शके १९४४.

पंचांग -

शुक्रवार : आषाढ शुद्ध २, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय सकाळी ७.३९, चंद्रास्त रात्री ९.१४, सूर्योदय ६.०२, सूर्यास्त ७.१३, रथयात्रा, मु. जिल्हेज मासारंभ, भारतीय सौर आषाढ १० शके १९४४.

दिनविशेष -

  • १९९७ - शतकातील सर्वोत्कृष्ट वेटलिफ्टरच्या यादीत भारताच्या कुंजुरानी देवीचा समावेश करण्यात आला.

  • २००१ - फेरारी संघाच्या मायकेल शूमाकरने जागतिक फॉर्म्युला वन मालिकेतील फ्रेंच ग्रां.प्रि. शर्यत जिंकली. हे त्याचे पन्नासावे विजेतेपद आहे.

  • २०१४ - भारतीय वंशाचे अमेरिकी शास्त्रज्ञ अखौरी सिन्हा यांचे नाव अंटार्क्‍टिका खंडावरील एका पर्वताला देऊन अमेरिकेने त्यांचा सन्मान केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com