आजचे पंचांग आणि दिनविशेष - १ जून २०२६

ज्येष्ठ पौर्णिमेच्या अनुराधा नक्षत्रात आजचे पंचांग, सूर्योदय-सूर्यास्त, चंद्रोदय-चंद्रास्त यांसह १ जून २०२६ चा सविस्तर दिनविशेष
Panchang 1st June 2026

Panchang 1st June 2026

Sakal

Updated on

पंचांग

सोमवार : ज्येष्ठ शुद्ध १५, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्‍चिक, सूर्योदय ५.५८ सूर्यास्त ७.०५, चंद्रोदय सायंकाळी ७.१८ चंद्रास्त सकाळी ६.३३, पौर्णिमा समाप्ती दुपारी २.१५, भारतीय सौर ज्येष्ठ १० शके १९४८.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com