आजचे पंचांग आणि दिनविशेष - १० ऑगस्ट २०२६

आषाढ कृष्ण द्वादशी-त्रयोदशीच्या सोमप्रदोषी पुण्यकाळासह सूर्योदय-सूर्यास्त, चंद्रोदय-चंद्रास्त, नक्षत्र-राशी यांसह आजचे सविस्तर पंचांग आणि आध्यात्मिक मार्गदर्शन
panchang

panchang

Sakal

Updated on

पंचांग

सोमवार : आषाढ कृष्ण १२/१३, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन/कर्क, सूर्योदय ६.१६ सूर्यास्त ७.०३, चंद्रोदय पहाटे ४.२८, चंद्रास्त सायंकाळी ५.१२, सोमप्रदोष, भारतीय सौर श्रावण १८ शके १९४८.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com