आजचे पंचांग आणि दिनविशेष - 10 मे 2022

पंचांग - मंगळवार : वैशाख शुद्ध ९, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, चंद्रोदय दुपारी १.३६, चंद्रास्त उ. रात्री २.३६, सूर्योदय ६.०४, सूर्यास्त ६.५८, सीता नवमी, भारतीय सौर वैशाख २० शके १९४४.
Panchang
PanchangSakal
Summary

पंचांग - मंगळवार : वैशाख शुद्ध ९, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, चंद्रोदय दुपारी १.३६, चंद्रास्त उ. रात्री २.३६, सूर्योदय ६.०४, सूर्यास्त ६.५८, सीता नवमी, भारतीय सौर वैशाख २० शके १९४४.

पंचांग -

मंगळवार : वैशाख शुद्ध ९, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, चंद्रोदय दुपारी १.३६, चंद्रास्त उ. रात्री २.३६, सूर्योदय ६.०४, सूर्यास्त ६.५८, सीता नवमी, भारतीय सौर वैशाख २० शके १९४४.

दिनविशेष -

१९९३ - जगातील सर्वोच्च ८४४८ मीटर उंचीचे एव्हरेस्ट शिखर सर करण्याची कामगिरी भारताच्या तीन महिला सदस्यांच्या तुकडीने केली.

२०१५ - चित्रपटसृष्टीतील भरीव योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते प्रदान.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com