Today Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 10 फेब्रुवारी 2023

पंचांग - शुक्रवार : माघ कृष्ण ४, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, चंद्रोदय रात्री १०.२२, चंद्रास्त सकाळी ९.५२, सूर्योदय ७.०६, सूर्यास्त ६.३१ भारतीय सौर माघ २१ शके १९४४.
Daily Panchang 10th February 2023
Daily Panchang 10th February 2023Sakal
Summary

पंचांग - शुक्रवार : माघ कृष्ण ४, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, चंद्रोदय रात्री १०.२२, चंद्रास्त सकाळी ९.५२, सूर्योदय ७.०६, सूर्यास्त ६.३१ भारतीय सौर माघ २१ शके १९४४.

पंचांग -

शुक्रवार : माघ कृष्ण ४, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, चंद्रोदय रात्री १०.२२, चंद्रास्त सकाळी ९.५२, सूर्योदय ७.०६, सूर्यास्त ६.३१ भारतीय सौर माघ २१ शके १९४४.

दिनविशेष

  • १९९४ - सौरऊर्जेवर चालणारा जगातील पहिला बॅटरी चार्जर बनविण्यात ‘सेंट्रल इलेक्‍ट्रॉनिक्‍स लिमिटेड’ (सीईएल) या कंपनीला यश. फिरत्या संदेशवहन यंत्रणेसाठी व मुख्यत्वे लष्करासाठी हा बॅटरी चार्जर उपयुक्त.

  • २००९ - स्वरांच्या जादूने रसिकांवर अधिराज्य गाजवणारे स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com