
पंचांग -
गुरुवार : आषाढ शुद्ध १५, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू, सूर्योदय ५.४९, सूर्यास्त ७.१५, चंद्रोदय सायंकाळी ७.१०, चंद्रास्त सकाळी ६.१६, गुरुपौर्णिमा, व्यासपूजा, संन्यासिजनांचा चातुर्मास्यारंभ, पौर्णिमा समाप्ती उ. रात्री २.०७, भारतीय सौर आषाढ १९ शके १९४७.