आजचे पंचांग आणि दिनविशेष - 10 मे 2024

पंचांग - शुक्रवार : वैशाख शुद्ध ३, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ/मिथुन, सूर्योदय ६.०३, सूर्यास्त ६.५८, चंद्रोदय सकाळी ७.३७, चंद्रास्त रात्री ९.३१, अक्षय तृतीया, श्री बसवेश्‍वर जयंती, श्रीपरशुराम जयंती, मु. जिल्काद मासारंभ, वर्षी तपसमापन (जैन), भारतीय सौर वैशाख २० शके १९४६.
Daily Panchang 10th may 2024
Daily Panchang 10th may 2024Sakal

पंचांग -

शुक्रवार : वैशाख शुद्ध ३, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ/मिथुन, सूर्योदय ६.०३, सूर्यास्त ६.५८, चंद्रोदय सकाळी ७.३७, चंद्रास्त रात्री ९.३१, अक्षय तृतीया, श्री बसवेश्‍वर जयंती, श्रीपरशुराम जयंती, मु. जिल्काद मासारंभ, वर्षी तपसमापन (जैन), भारतीय सौर वैशाख २० शके १९४६.

दिनविशेष -

  • २००१ - जमिनीवरून आकाशातील लक्ष्यावर मारा करणाऱ्या ‘ओसा’ या रशियन बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी. या चाचणीसाठी वैमानिकरहित विमानाचा वापर करण्यात आला. संगणक बसविलेल्या या क्षेपणास्त्राचा पल्ला बारा किलोमीटर आहे.

  • २०१५ - चित्रपटसृष्टीतील भरीव योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते प्रदान.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com