आजचे पंचांग आणि दिनविशेष - 10 नोव्हेंबर 2022

पंचांग - गुरुवार : कार्तिक कृष्ण २, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, चंद्रोदय सायंकाळी ७.२२, चंद्रास्त सकाळी ८.०९, सूर्योदय ६.३९, सूर्यास्त ५.५७, भारतीय सौर कार्तिक १९ शके १९४४.
Panchang
Panchang esakal
Summary

पंचांग - गुरुवार : कार्तिक कृष्ण २, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, चंद्रोदय सायंकाळी ७.२२, चंद्रास्त सकाळी ८.०९, सूर्योदय ६.३९, सूर्यास्त ५.५७, भारतीय सौर कार्तिक १९ शके १९४४.

पंचांग -

गुरुवार : कार्तिक कृष्ण २, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, चंद्रोदय सायंकाळी ७.२२, चंद्रास्त सकाळी ८.०९, सूर्योदय ६.३९, सूर्यास्त ५.५७, भारतीय सौर कार्तिक १९ शके १९४४.

दिनविशेष -

  • १९९९ - शास्त्रीय संगीतातील कामगिरीबद्दल मध्य प्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा ‘तानसेन पुरस्कार’ ज्येष्ठ गायक पं. सी. आर. व्यास यांना जाहीर.

  • २००९ - गुआंगझोऊ येथे १८व्या आशियाई मैदानी स्पर्धेत महिलांच्या ५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत नागपूरच्या कविता राऊतने वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना ब्राँझपदकाची कमाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com