

Daily Panchang 10th October 2026
Sakal
पंचांग -
शनिवार : भाद्रपद कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ६.२८ सूर्यास्त ६.१४, चंद्रोदय सकाळी ६.५०, चंद्रास्त सायंकाळी ५.५६, सर्वपित्री दर्श अमावास्या, अमावास्या श्राद्ध, सूर्याचा चित्रा नक्षत्रप्रवेश, वाहन घोडा, अमावास्या समाप्ती रात्री ९.२०, गजच्छायायोग सायं. ६.१८ प., भारतीय सौर आश्विन १८ शके १९४८.