

daily panchang 10th September 2026
पंचांग -
गुरुवार : श्रावण कृष्ण १४, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय ६.२२ सूर्यास्त ६.४०, चंद्रोदय सकाळी ६.१८, चंद्रास्त सायंकाळी ६.१०, दर्श पिठोरी अमावास्या, पोळा, मातृदिन, बृहस्पती पूजन, अमावास्या प्रारंभ सकाळी १०.३४, भारतीय सौर भाद्रपद १९ शके १९४८.