आजचे पंचांग आणि दिनविशेष - 11 ऑगस्ट 2022

पंचांग - गुरुवार : श्रावण शुद्ध १४, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, चंद्रोदय सायं. ६.४८, चंद्रास्त स. ६.१६, सूर्योदय ६.१६, सूर्यास्त ७.०३, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, तैतिरीय श्रावणी, शुक्ल यजुः श्रावणी, बृहस्पती पूजन, श्‍यामाकाग्रयण, श्रवणाकर्म, हयग्रीवोत्पत्ती, कुलधर्म, पौर्णिमा प्रारंभ सकाळी १०.३९, भारतीय सौर श्रावण २० शके १९४४.
Daily Panchang
Daily PanchangSakal
Updated on
Summary

पंचांग - गुरुवार : श्रावण शुद्ध १४, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, चंद्रोदय सायं. ६.४८, चंद्रास्त स. ६.१६, सूर्योदय ६.१६, सूर्यास्त ७.०३, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, तैतिरीय श्रावणी, शुक्ल यजुः श्रावणी, बृहस्पती पूजन, श्‍यामाकाग्रयण, श्रवणाकर्म, हयग्रीवोत्पत्ती, कुलधर्म, पौर्णिमा प्रारंभ सकाळी १०.३९, भारतीय सौर श्रावण २० शके १९४४.

पंचांग -

गुरुवार : श्रावण शुद्ध १४, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, चंद्रोदय सायं. ६.४८, चंद्रास्त स. ६.१६, सूर्योदय ६.१६, सूर्यास्त ७.०३, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, तैतिरीय श्रावणी, शुक्ल यजुः श्रावणी, बृहस्पती पूजन, श्‍यामाकाग्रयण, श्रवणाकर्म, हयग्रीवोत्पत्ती, कुलधर्म, पौर्णिमा प्रारंभ सकाळी १०.३९, भारतीय सौर श्रावण २० शके १९४४.

दिनविशेष -

  • २००८ - ऑलिंपिकमधील सहभागाच्या गत ८८ वर्षांत भारताला प्रथमच नेमबाज अभिनव बिंद्राने वैयक्तिक सुवर्णपदक मिळवून दिले.

  • २०१५ - सर्वांत लोकप्रिय सर्च इंजिन असलेल्या गुगलच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) मूळ भारतीय असलेले सुंदर पिचई यांचे नाव जाहीर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com