आजचे पंचांग आणि दिनविशेष - 11 जुलै 2026

पंचांग - शनिवार : निज ज्येष्ठ कृष्ण १२, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.०६ सूर्यास्त ७.१३, चंद्रोदय पहाटे ३.२४, चंद्रास्त दुपारी ४.१४, भागवत एकादशी, पारशी अस्पंदार्मद मासारंभ, भारतीय सौर आषाढ २० शके १९४८.
Daily Panchang 11th July 2026

Daily Panchang 11th July 2026

Sakal
Updated on

पंचांग -

शनिवार : निज ज्येष्ठ कृष्ण १२, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.०६ सूर्यास्त ७.१३, चंद्रोदय पहाटे ३.२४, चंद्रास्त दुपारी ४.१४, भागवत एकादशी, पारशी अस्पंदार्मद मासारंभ, भारतीय सौर आषाढ २० शके १९४८.

दिनविशेष -

  • १९९४ - दिल्लीच्या पोलिस महानिरीक्षक (तुरुंग) किरण बेदी यांना ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर.

  • २००३ - अठरा महिन्यांच्या खंडानंतर भारत व पाकिस्तान दरम्यान बससेवा पूर्ववत सुरू झाली.

  • २०१५ - भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांची आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे जाणाऱ्या व्यापारी मोहिमेवर निवड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com