

पंचांग -
शुक्रवार : आश्विन शुद्ध ८, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी धनू/मकर, सूर्योदय ६.२८, सूर्यास्त ६.१३, चंद्रोदय दुपारी १.४३, चंद्रास्त रात्री १२.५६, दुर्गाष्टमी, महालक्ष्मी उपवास, नवमी उपवास, सरस्वती बलिदान, आयुध नवमी, एकरात्रोत्सवारंभ, भारतीय सौर आश्विन १९ शके १९४६.
दिनविशेष -
२००६ - ‘द इनहेरिटन्स ऑफ लॉस’ या कादंबरीबद्दल भारतीय वंशाच्या लेखिका किरण देसाई यांना बुकर पुरस्कार जाहीर. हा प्रतिष्ठेचा साहित्य पुरस्कार मिळविणाऱ्या त्या सर्वांत तरुण लेखिका ठरल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.