आजचे पंचांग आणि दिनविशेष - 12 जून 2022

पंचांग - रविवार : ज्येष्ठ शुद्ध १३, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ/वृश्‍चिक, चंद्रोदय सायं. ५, चंद्रास्त प. ४.३२, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.१०, प्रदोष, शिवराज शक ३४९ प्रारंभ, पारसी बेहमन मासारंभ, वटसावित्री व्रतारंभ, भारतीय सौर ज्येष्ठ २२ शके १९४४.
Panchang
PanchangSakal
Updated on
Summary

पंचांग - रविवार : ज्येष्ठ शुद्ध १३, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ/वृश्‍चिक, चंद्रोदय सायं. ५, चंद्रास्त प. ४.३२, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.१०, प्रदोष, शिवराज शक ३४९ प्रारंभ, पारसी बेहमन मासारंभ, वटसावित्री व्रतारंभ, भारतीय सौर ज्येष्ठ २२ शके १९४४.

पंचांग -

रविवार : ज्येष्ठ शुद्ध १३, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ/वृश्‍चिक, चंद्रोदय सायं. ५, चंद्रास्त प. ४.३२, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.१०, प्रदोष, शिवराज शक ३४९ प्रारंभ, पारसी बेहमन मासारंभ, वटसावित्री व्रतारंभ, भारतीय सौर ज्येष्ठ २२ शके १९४४.

दिनविशेष -

१९९३ - जमिनीवरून जमिनीवरील लक्ष्यावर मारा करणाऱ्या ‘पृथ्वी’ क्षेपणास्त्राची अकरावी चाचणी यशस्वी.

१९९४ - ‘इंटरनॅशनल पीस प्रेअर सोसायटी ऑफ न्यूयॉर्क’तर्फे समाजसेवक निशिकांत वाघमारे यांना ‘शांती पुरस्कार’ प्रदान. हा पुरस्कार मिळविणारे ते पहिले भारतीय आहेत.

२००१ - भारताची बुद्धिबळपटू कोनेरू हंपीला ‘वूमन ग्रॅंडमास्टर’ किताब.

२०१६ - साईना नेहवालने ऑस्ट्रेलिया सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत दुसऱ्यांदा विजेतेपद मिळविले.

२०१७ - हीना सिद्धू आणि जितू राय यांना गॅबाला विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेच्या एअर पिस्तूल मिश्र दुहेरीत सुवर्णपदक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com