
पंचांग - शनिवार : फाल्गुन शुद्ध ९, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, चंद्रोदय दुपारी १.३०, चंद्रास्त पहाटे ३.१५, सूर्योदय ६.४६, सूर्यास्त ६.४२, भारतीय सौर फाल्गुन २१ शके १९४३.
पंचांग -
शनिवार : फाल्गुन शुद्ध ९, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, चंद्रोदय दुपारी १.३०, चंद्रास्त पहाटे ३.१५, सूर्योदय ६.४६, सूर्यास्त ६.४२, भारतीय सौर फाल्गुन २१ शके १९४३.
दिनविशेष -
१९९३ - मुंबईतील शेअर बाजार, एअर इंडिया, सेंच्युरी बझार आदी १५ ठिकाणी अवघ्या दीड तासांत भीषण बाँबस्फोट होऊन दोनशेहून अधिक लोक ठार. ११०० जखमी.
१९९९ - चलनी नोटांवर यापुढे फक्त महात्मा गांधी यांचेच चित्र असेल, असा सरकारतर्फे निर्णय घेण्यात आला.
२००१ - राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही मूल्ये, सामाजिक आणि आर्थिक विकास या क्षेत्रांतील बहुमोल कामगिरीबद्दल यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा पुरस्कार ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व पर्यावरणवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांना प्रदान.
२००३ - मधुमेहामुळे निर्माण होणारे विविध आजार आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी या आजारावरील एक संयुक्त उपचारपद्धती निर्माण केल्याबद्दल भारतीय डॉक्टर ज्योती घोष यांना अमेरिकेचा पाच लाख डॉलरचा (२.४ कोटी रुपये) पुरस्कार जाहीर.
२०११ - संपूर्ण स्वदेशी बनावटीचा अर्जुन रणगाडा लष्कराच्या ७५व्या आर्म्ड रेजिमेंटमध्ये समाविष्ट.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.