पंचांग -रविवार : चैत्र कृष्ण १०, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर/कुंभ, सूर्योदय ६.२१ सूर्यास्त ६.४९, चंद्रोदय पहाटे ३.१७ चंद्रास्त दुपारी २.०८, पारशी आदर मासारंभ, भारतीय सौर चैत्र २२ शके १९४८..दिनविशेष -१९९८ - देशात साठच्या दशकात हरितक्रांती घडवून आणण्यात मोलाची कामगिरी बजावणारे सी. सुब्रह्मण्यम यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च सन्मान प्रदान.२०१५ - भारताच्या नेमबाज जितू राय याने नेमबाजी विश्वकरंडक स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.