

Daily Panchang for 12th August 2026
SAKAL
पंचांग -
बुधवार : आषाढ कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क/सिंह, सूर्योदय ६.१६ सूर्यास्त ७.०२, चंद्रोदय सकाळी ६.५१, चंद्रास्त सायंकाळी ६.५४, दर्श अमावास्या, दीपपूजन, अमावास्या समाप्ती रात्री ११.०७, खग्रास सूर्यग्रहण (भारतातून दिसणार नाही.), भारतीय सौर श्रावण २० शके १९४८.