Panchang Today: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 12 जानेवारी 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Panchang 12th january 2023

पंचांग - गुरुवार : पौष कृष्ण ५, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्या, चंद्रोदय रात्री १०.४७, चंद्रास्त सकाळी १०.४५, सूर्योदय ७.१०, सूर्यास्त ६.१४, भारतीय सौर पौष २२ शके १९४४.

Panchang Today: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 12 जानेवारी 2023

पंचांग -

गुरुवार : पौष कृष्ण ५, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्या, चंद्रोदय रात्री १०.४७, चंद्रास्त सकाळी १०.४५, सूर्योदय ७.१०, सूर्यास्त ६.१४, भारतीय सौर पौष २२ शके १९४४.

दिनविशेष -

  • १९९७ - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या गंगूताई पटवर्धन यांना महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेतर्फे पहिला ‘बाया कर्वे पुरस्कार’ प्रदान.

  • २०१७ - भारताने पीएसएलव्ही सी-४० या प्रक्षेपकाच्या साह्याने ‘कार्टोसॅट-२’ हा शंभरावा उपग्रह अवकाशात यशस्वीपणे प्रक्षेपित केला.