
१२ मे २०२५ साठी
सोमवार : वैशाख शुद्ध १५, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ/वृश्चिक, सूर्योदय ५.४८, सूर्यास्त ६.५८, चंद्रोदय सायंकाळी ६.५१, चंद्रास्त सकाळी ६.१५, बुद्ध पौर्णिमा, वैशाख स्नान समाप्ती, कूर्म जयंती, पुष्टिपती विनायक जयंती, पारशा दये मासारंभ, पौर्णिमा समाप्ती रा. १०.२६, भारतीय सौर वैशाख २२ शके १९४७.