आजचे पंचांग आणि दिनविशेष - 12 ऑक्टोबर 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Panchang

पंचांग - बुधवार : आश्‍विन कृष्ण ३, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष/वृषभ, चंद्रोदय रात्री ८.०२, चंद्रास्त सकाळी ८.३०, सूर्योदय ६.२८, सूर्यास्त ६.१३, भारतीय सौर आश्‍विन २० शके १९४४.

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 12 ऑक्टोबर 2022

पंचांग -

बुधवार : आश्‍विन कृष्ण ३, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष/वृषभ, चंद्रोदय रात्री ८.०२, चंद्रास्त सकाळी ८.३०, सूर्योदय ६.२८, सूर्यास्त ६.१३, भारतीय सौर आश्‍विन २० शके १९४४.

दिनविशेष -

  • १९९८ - ३३ व्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये कोल्हापूरच्या पल्लवी शाहने तिची लढत जिंकून ‘इंटरनॅशनल वूमन मास्टर’ हा किताब मिळविला.