Daily Panchang
Daily PanchangSakal

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 13 जून 2022

सोमवार : ज्येष्ठ शुद्ध १४, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्‍चिक, चंद्रोदय सायंकाळी ६.०७, चंद्रास्त पहाटे ५.२७, पौर्णिमा प्रारंभ रात्री ९.०२, भारतीय सौर ज्येष्ठ २३ शके १९४४.
Published on

पंचांग

सोमवार : ज्येष्ठ शुद्ध १४, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्‍चिक, चंद्रोदय सायंकाळी ६.०७, चंद्रास्त पहाटे ५.२७, पौर्णिमा प्रारंभ रात्री ९.०२, भारतीय सौर ज्येष्ठ २३ शके १९४४.

दिनविशेष

२०१४ : महाराष्ट्र सरकारने ठाणे जिल्ह्याचे विभाजन करत नव्या पालघर जिल्ह्याची घोषणा केली.

२०१५ : पुण्याच्या सूरज कोकाटेने दिल्लीत झालेल्या आशियाई कॅडेट कुस्ती स्पर्धेत ६३ किलो फ्री स्टाइल गटात सुवर्णपदक मिळविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com