पंचांग -रविवार : चैत्र कृष्ण १, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी कन्या/तूळ, सूर्योदय ६.२०, सूर्यास्त ६.४९, चंद्रोदय सायंकाळी ७.१३, चंद्रास्त सकाळी ६.५४, पौर्णिमा समाप्ती प. ५.५२, भारतीय सौर चैत्र २३ शके १९४७..दिनविशेष -१९९९ - भारताची ‘निशांत’ या चालकरहित लढाऊ विमानाची चंडीपूर येथे यशस्वी चाचणी.२००१ - देशाच्या पहिल्या महिला परराष्ट्र सचिवपदाची सूत्रे चोकिला अय्यर यांनी हाती घेतली. त्या भारतीय परराष्ट्र सेवा अधिकाऱ्यांच्या १९६४च्या बॅचमधील अधिकारी आहेत.२००५ - भारताचा ग्रॅण्डमास्टर विश्वनाथन आनंद याने ‘चेस ऑस्कर’ पुरस्कार पटकावला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.