
१३ जानेवारी २०२५ साठी सोमवार
पौष शुद्ध १५, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन/कर्क, सूर्योदय ७.१०, सूर्यास्त ६.१५, चंद्रोदय सायंकाळी ५.४४, चंद्रास्त सकाळी ७.३१, शाकंभरी पौर्णिमा, शाकंभरी देवी नवरात्र समाप्ती, धनुर्मास समाप्ती, भोगी, माघस्नानारंभ, पौर्णिमा प्रारंभ पहाटे ५.०३, भारतीय सौर पौष २३ शके १९४६.