

पंचांग -
गुरुवार : फाल्गुन शुद्ध १४, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय ६.४५, सूर्यास्त ६.४२, चंद्रोदय सायंकाळी ६.०४, चंद्रास्त सकाळी ६.४०, हुताशनी पौर्णिमा (होळी), पौर्णिमा प्रारंभ स. १०.३६, पारशी आबान मासारंभ, भारतीय सौर फाल्गुन २२ शके १९४६.