आजचे पंचांग आणि दिनविशेष - 13 ऑक्टोबर 2023

पंचांग - शुक्रवार : भाद्रपद कृष्ण १४, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ६.२८, सूर्यास्त ६.१२, चंद्रोदय पहाटे ५.५७, चंद्रास्त सायंकाळी ५.३०, चतुर्दशी श्राद्ध, शस्त्रादिहत पितृ श्राद्ध, अमावास्या प्रारंभ रात्री ९.५१, भारतीय सौर आश्‍विन २१ शके १९४५.
Daily Panchang 13th october 2023
Daily Panchang 13th october 2023sakal
Updated on

पंचांग -

शुक्रवार : भाद्रपद कृष्ण १४, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ६.२८, सूर्यास्त ६.१२, चंद्रोदय पहाटे ५.५७, चंद्रास्त सायंकाळी ५.३०, चतुर्दशी श्राद्ध, शस्त्रादिहत पितृ श्राद्ध, अमावास्या प्रारंभ रात्री ९.५१, भारतीय सौर आश्‍विन २१ शके १९४५.

दिनविशेष -

  • २००६ - जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्‍यपद पटकावून रशियाचा व्लादिमीर क्रामनिक विश्‍वविजेता बनला.

  • २०१५ - मराठी रंगभूमीवरील नाट्यकर्मींना देण्यात येणारे मानाचे ‘विष्णुदास भावे गौरव पदक’ चतुरस्र अभिनेते विक्रम गोखले यांना जाहीर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com