

Daily Panchang 13th October 2026
Sakal
पंचांग -
मंगळवार : आश्विन शुद्ध ३, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ/वृश्चिक, सूर्योदय ६.२८ सूर्यास्त ६.१२, चंद्रोदय सकाळी ८.३८, चंद्रास्त सायंकाळी ७.५५, सप्तनवरात्रोत्सवारंभ, मु. जमादिलावल मासारंभ, भारतीय सौर आश्विन २१ शके १९४८.