आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 डिसेंबर 2023

पंचांग - गुरुवार : मार्गशीर्ष शुद्ध २, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, सूर्योदय ६.५९, सूर्यास्त ५.५८, चंद्रोदय सकाळी ७.३३, चंद्रास्त सायंकाळी ७.२१, चंद्रदर्शन (सायं. ७.२८ प.), पारशी अमर्दाद मासारंभ, भारतीय सौर मार्गशीर्ष २३ शके १९४५.
Daily Panchang 14th december 2023
Daily Panchang 14th december 2023esakal
Updated on

पंचांग -

गुरुवार : मार्गशीर्ष शुद्ध २, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, सूर्योदय ६.५९, सूर्यास्त ५.५८, चंद्रोदय सकाळी ७.३३, चंद्रास्त सायंकाळी ७.२१, चंद्रदर्शन (सायं. ७.२८ प.), पारशी अमर्दाद मासारंभ, भारतीय सौर मार्गशीर्ष २३ शके १९४५.

दिनविशेष -

  • १९९९ - अमेरिकेकडून पनामा कालव्याचे पनामाला हस्तांतर. यामुळे पनामा आणि अमेरिका यांच्यातील शंभर वर्षांचे संबंध संपुष्टात आले.

  • २०१५ - प्रतिभाशाली गोल्फपटू अनिर्बन लाहिरी याने ‘आशियाई टूर’चा ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ हा सर्वोच्च किताब पटकावला. अशी कामगिरी करणारा तो भारताचा चौथा गोल्फपटू ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com