
पंचांग - मंगळवार : माघ कृष्ण ८, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्चिक, चंद्रोदय उ. रात्री २.०७, चंद्रास्त दुपारी १२.२८, सूर्योदय ७.०४, सूर्यास्त ६.३३, भारतीय सौर माघ २५ शके १९४४.
पंचांग -
मंगळवार : माघ कृष्ण ८, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्चिक, चंद्रोदय उ. रात्री २.०७, चंद्रास्त दुपारी १२.२८, सूर्योदय ७.०४, सूर्यास्त ६.३३, भारतीय सौर माघ २५ शके १९४४.
दिनविशेष -
२००७ - भारतीय कर्णधार राहुल द्रविड याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दहा हजार धावा पूर्ण केल्या.
२०१५ - विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा १११ धावांनी, तर न्यूझीलंडने श्रीलंकेचा ९८ धावांनी पराभव केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.