

Daily panchang 14th January 2026
पंचांग -
बुधवार : पौष कृष्ण ११, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्चिक, सूर्योदय ७.११ सूर्यास्त ६.१८, चंद्रोदय पहाटे ४.१३ चंद्रास्त दुपारी २.२८, मकरसंक्रांती, षट् तिला एकादशी, संक्रमण पुण्यकाळ दुपारी ३.०६ ते सायं. ६.१९, भारतीय सौर पौष २४ शके १९४७.