पंचांग - मंगळवार : फाल्गुन कृष्ण ७, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्चिक, चंद्रोदय उ. रात्री १.०२, चंद्रास्त सकाळी ११.१४, सूर्योदय ६.४५, सूर्यास्त ६.४२, पारशी मासारंभ, भारतीय सौर फाल्गुन २३ शके १९४४.
पंचांग -
मंगळवार : फाल्गुन कृष्ण ७, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्चिक, चंद्रोदय उ. रात्री १.०२, चंद्रास्त सकाळी ११.१४, सूर्योदय ६.४५, सूर्यास्त ६.४२, पारशी मासारंभ, भारतीय सौर फाल्गुन २३ शके १९४४.
दिनविशेष -
१९९७ - अखिल भारतीय नाट्य परिषदेचा ‘चिंतामणराव कोल्हटकर पुरस्कार’ प्रख्यात नट दिग्दर्शक पद्मश्री दाजी भाटवडेकर यांना प्रदान.
२०१५ - ‘रघुपती राघव राजाराम’च्या उद्घोषात ब्रिटिश संसदेसमोरील पार्लमेंट स्क्वेअर येथे महात्मा गांधी यांच्या ऐतिहासिक पुतळ्याचे अनावरण.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.