आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 ऑक्टोबर 2023

पंचांग - शनिवार : भाद्रपद कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या/तूळ, सूर्योदय ६.२९, सूर्यास्त ६.११, चंद्रोदय सकाळी ६.४६, चंद्रास्त सायंकाळी ६.०३, सर्वपित्री दर्श अमावास्या (भादवी पोळा), अमावास्या श्राद्ध, कंकणाकृती सूर्यग्रहण (भारतातून दिसणार नसल्याने वेधादि नियम पाळू नयेत), अमावास्या समाप्ती रात्री ११.२५, भारतीय सौर आश्‍विन २२ शके १९४५.
daily panchang 14th october 2023
daily panchang 14th october 2023esakal
Updated on

पंचांग -

शनिवार : भाद्रपद कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या/तूळ, सूर्योदय ६.२९, सूर्यास्त ६.११, चंद्रोदय सकाळी ६.४६, चंद्रास्त सायंकाळी ६.०३, सर्वपित्री दर्श अमावास्या (भादवी पोळा), अमावास्या श्राद्ध, कंकणाकृती सूर्यग्रहण (भारतातून दिसणार नसल्याने वेधादि नियम पाळू नयेत), अमावास्या समाप्ती रात्री ११.२५, भारतीय सौर आश्‍विन २२ शके १९४५.

दिनविशेष -

  • १९९८ - विख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. अमर्त्यकुमार सेन यांना अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर. हा बहुमान मिळविणारे ते सहावे भारतीय आहेत. अर्थशास्त्र या विषयातील हा पुरस्कार मिळविणारे ते आशियातील पहिले तज्ज्ञ आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com