आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 सप्टेंबर 2023

पंचांग - गुरुवार : निज श्रावण कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय ६.२३, सूर्यास्त ६.३७, चंद्रोदय सकाळी ६.२५, चंद्रास्त सायंकाळी ५.२५, पोळा, दर्श पिठोरी अमावास्या (अहोरात्र), मातृदिन, वृषभ पूजन, बृहस्पती पूजन, भारतीय सौर भाद्रपद २३ शके १९४५.
Daily Panchang 14th september 2023
Daily Panchang 14th september 2023sakal
Updated on

पंचांग -

गुरुवार : निज श्रावण कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय ६.२३, सूर्यास्त ६.३७, चंद्रोदय सकाळी ६.२५, चंद्रास्त सायंकाळी ५.२५, पोळा, दर्श पिठोरी अमावास्या (अहोरात्र), मातृदिन, वृषभ पूजन, बृहस्पती पूजन, भारतीय सौर भाद्रपद २३ शके १९४५.

दिनविशेष -

  • २००१ - जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या ‘आकाश’ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.

  • २०१४ - भारताचा उदयोन्मुख बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉय याने इंडोनेशियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले.

  • २००५ - अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश आणि पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यात लष्करी कराराबरोबरच नागरी अणुसहकार्याबाबत करार करण्यावर मतैक्‍य, मसुद्यावर स्वाक्षरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com