आजचे पंचांग आणि दिनविशेष - १५ जून २०२६

सोमवती अमावास्या, अधिक ज्येष्ठाचा समारोप आणि आजच्या पंचांगातील ग्रह-नक्षत्रांची सविस्तर माहिती
Panchang

panchang

Sakal

Updated on

पंचांग

सोमवार : ज्येष्ठ कृष्ण ३०/निज ज्येष्ठ शुद्ध १, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ/मिथुन, सूर्योदय ५.५९ सूर्यास्त ७.११, चंद्रोदय सकाळी ६.३३, चंद्रास्त सायंकाळी ७.४५, सोमवती अमावास्या, अधिक ज्येष्ठमास समाप्ती, अमावास्या समाप्ती सकाळी ८.२४, भारतीय सौर ज्येष्ठ २५ शके १९४८.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com