Thur, Feb 2, 2023

पंचांग - गुरुवार : मार्गशीर्ष कृष्ण ७, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह, चंद्रोदय रात्री १२.०३, चंद्रास्त दुपारी १२.११, सूर्योदय ७.००, सूर्यास्त ५.५९, भारतीय सौर मार्गशीर्ष २४ शके १९४४.
आजचे पंचांग आणि दिनविशेष - 15 डिसेंबर 2022
Published on : 15 December 2022, 12:59 am
पंचांग -
गुरुवार : मार्गशीर्ष कृष्ण ७, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह, चंद्रोदय रात्री १२.०३, चंद्रास्त दुपारी १२.११, सूर्योदय ७.००, सूर्यास्त ५.५९, भारतीय सौर मार्गशीर्ष २४ शके १९४४.
दिनविशेष -
१९९८ - बॅंकॉक येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला कबड्डीमध्ये सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक.
२०११ - गुडघ्याच्या दुखापतीवर मात करीत मोसमातील अखेरच्या चायना सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवालची विजयी सलामी.
२०१४ - ऑस्करच्या ३२३ चित्रपटांच्या यादीत ‘धग’, ‘कापूसकोंड्याची गोष्ट’ या दोन मराठी चित्रपटांना स्थान.