आजचे पंचांग आणि दिनविशेष - 15 जून 2024

पंचांग - शनिवार : ज्येष्ठ शुद्ध ९, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ७.११, चंद्रोदय दुपारी १.२६, चंद्रास्त उ. रात्री १.३६, व्यतिपात, महेश नवमी, भारतीय सौर ज्येष्ठ २५ शके १९४६.
Daily Panchang 15th June 2024
Daily Panchang 15th June 2024sakal
Updated on

पंचांग -

शनिवार : ज्येष्ठ शुद्ध ९, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ७.११, चंद्रोदय दुपारी १.२६, चंद्रास्त उ. रात्री १.३६, व्यतिपात, महेश नवमी, भारतीय सौर ज्येष्ठ २५ शके १९४६.

दिनविशेष -

  • १९९३ - संपूर्ण देशी बनावटीच्या सहा ‘अर्जुन’ रणगाड्यांची पहिली तुकडी लष्कराकडे सुपूर्त.

  • १९९६ - ‘एरियन रॉकेट’ फ्रेंच गयाना येथील कोअरु येथून यशस्वीरीत्या अंतराळात झेपावले.

  • २००१ - ग्रॅण्डमास्टर विजयालक्ष्मी सुब्रह्मण्यमचे राष्ट्रीय महिला ‘अ’ बुद्धिबळ स्पर्धेत विक्रमी पाचव्यांदा विजेतेपद.

  • २००५ - अथेन्स सुपर ग्रां.पी. स्पर्धेत जमैकाच्या असाफा पॉवेलने १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ९.७७ सेकंदांचा विश्‍वविक्रम केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com