

Daily Panchang 15th October 2026
Sakal
पंचांग -
गुरुवार : आश्विन शुद्ध ५, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्चिक, सूर्योदय ६.२९ सूर्यास्त ६.११, चंद्रोदय सकाळी १०.२८, चंद्रास्त रात्री ९.३०, ललिता पंचमी, पंचनवरात्रोत्सवारंभ, भारतीय सौर आश्विन २३ शके १९४८.