आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 एप्रिल 2024

पंचांग - मंगळवार : चैत्र शुद्ध ८, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, सूर्योदय ६.१८, सूर्यास्त ६.५०, चंद्रोदय दुपारी १२.४३, चंद्रास्त उ. रात्री २.१७, दुर्गाष्टमी, अशोकाष्टमी, भवानीदेवी उत्पत्ती, भारतीय सौर चैत्र २७ शके १९४६.
Daily Panchang 16th april 2024
Daily Panchang 16th april 2024Sakal

पंचांग -

मंगळवार : चैत्र शुद्ध ८, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, सूर्योदय ६.१८, सूर्यास्त ६.५०, चंद्रोदय दुपारी १२.४३, चंद्रास्त उ. रात्री २.१७, दुर्गाष्टमी, अशोकाष्टमी, भवानीदेवी उत्पत्ती, भारतीय सौर चैत्र २७ शके १९४६.

दिनविशेष -

  • २००४ - जम्मू ते उधमपूर या लोहमार्गावर प्रथमच मालगाडीची यशस्वी चाचणी. काश्‍मीर खोऱ्याला देशातील इतर भागाशी रेल्वेने जोडणारा हा महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय प्रकल्प आहे.

  • २०१५ - स्वदेशी बनावटीच्या अण्वस्त्रवाहू ‘अग्नी-३’ क्षेपणास्त्राची व्हीलर बेटावर यशस्वी चाचणी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com