पंचांग -
गुरुवार : वैशाख शुद्ध ८, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय ६.०१, सूर्यास्त ७, चंद्रोदय दुपारी १.११, चंद्रास्त उ. रात्री २.०३, सीता नवमी, भारतीय सौर वैशाख २६ शके १९४६.
दिनविशेष -
२०१८ - हिमालयातील शिवालिक रेंजमधील उणे आठ अंश सेल्सिअस तापमान आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणारे वारे, बर्फवृष्टी, विजांचा कडकडाट अशा वातावरणात १३ हजार ८०० फुटांवरील ‘सरपास’ शिखर अवघ्या दहा वर्षांच्या ऊर्वी पाटीलने सर केले. एवढ्या लहान वयात सरपास सर करणारी ती महाराष्ट्रातील पहिली गिर्यारोहक ठरली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.