आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 मे 2026

पंचांग - शनिवार : वैशाख कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष/वृषभ, सूर्योदय ६.०१ सूर्यास्त ७, चंद्रोदय सकाळी ६.३६ चंद्रास्त सायंकाळी ६.४१, दर्श भावुका अमावास्या, शनैश्‍चर जयंती, अमावास्या प्रारंभ पहाटे ५.१२, समाप्ती उ. रात्री १.३१, भारतीय सौर वैशाख २६ शके १९४८.
Daily Panchang for 16th May 2026

Daily Panchang for 16th May 2026

SAKAL

Updated on

पंचांग -

शनिवार : वैशाख कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष/वृषभ, सूर्योदय ६.०१ सूर्यास्त ७, चंद्रोदय सकाळी ६.३६ चंद्रास्त सायंकाळी ६.४१, दर्श भावुका अमावास्या, शनैश्‍चर जयंती, अमावास्या प्रारंभ पहाटे ५.१२, समाप्ती उ. रात्री १.३१, भारतीय सौर वैशाख २६ शके १९४८.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com