आजचे पंचांग आणि दिनविशेष - 17 फेब्रुवारी 2022

पंचांग - गुरुवार : माघ कृष्ण १, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, चंद्रोदय सायंकाळी ७.१७, चंद्रास्त सकाळी ७.३७, सूर्योदय ७.०२, सूर्यास्त ६.३४, गुरुप्रतिपदा, गाणगापूर यात्रा, भारतीय सौर माघ २८ शके १९४३.
Panchang
PanchangSakal
Updated on
Summary

पंचांग - गुरुवार : माघ कृष्ण १, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, चंद्रोदय सायंकाळी ७.१७, चंद्रास्त सकाळी ७.३७, सूर्योदय ७.०२, सूर्यास्त ६.३४, गुरुप्रतिपदा, गाणगापूर यात्रा, भारतीय सौर माघ २८ शके १९४३.

पंचांग -

गुरुवार : माघ कृष्ण १, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, चंद्रोदय सायंकाळी ७.१७, चंद्रास्त सकाळी ७.३७, सूर्योदय ७.०२, सूर्यास्त ६.३४, गुरुप्रतिपदा, गाणगापूर यात्रा, भारतीय सौर माघ २८ शके १९४३.

दिनविशेष -

२००१ - जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या आठव्या आंतरराष्ट्रीय नौदल संचलन सोहळ्याला सुरवात. या सोहळ्यात १९ देशांच्या २४ युद्धनौका आणि फ्रान्सची एकमेव अणुपाणबुडी यांनी भाग घेतला होता.

२००१ - ऑस्ट्रेलियातील सर्वाधिक २४३८ किलोमीटर लांबीची मरे नदी एकशे सहा दिवसांत पार करून येथील तॅमी व्हान विझी या ३२ वर्षीय महिला जलतरणपटूने विक्रम केला. यापूर्वी १९९१मध्ये ग्रॅहॅम मिडलटन यांनी ही नदी पार केली होती; परंतु त्यासाठी त्यांना १४१ दिवस लागले होते.

२००९ - राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते संसदेच्या आवारात अनावरण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com