आजचे पंचांग आणि दिनविशेष - 17 जानेवारी 2022

पंचांग - सोमवार : पौष शुद्ध १५, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय सायं. ५.४८, चंद्रास्त स. ७.२८, सूर्योदय ७.११, सूर्यास्त ६.१८, माघस्नानारंभ, शाकंभरी पौर्णिमा, पौर्णिमा प्रारंभ पहाटे ३.१८, भारतीय सौर पौष २७ शके १९४३.
Panchang
PanchangSakal
Updated on
Summary

पंचांग - सोमवार : पौष शुद्ध १५, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय सायं. ५.४८, चंद्रास्त स. ७.२८, सूर्योदय ७.११, सूर्यास्त ६.१८, माघस्नानारंभ, शाकंभरी पौर्णिमा, पौर्णिमा प्रारंभ पहाटे ३.१८, भारतीय सौर पौष २७ शके १९४३.

पंचांग -

सोमवार : पौष शुद्ध १५, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय सायं. ५.४८, चंद्रास्त स. ७.२८, सूर्योदय ७.११, सूर्यास्त ६.१८, माघस्नानारंभ, शाकंभरी पौर्णिमा, पौर्णिमा प्रारंभ पहाटे ३.१८, भारतीय सौर पौष २७ शके १९४३.

दिनविशेष -

२००२ : चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांना ‘इनरव्हील डिस्ट्रिक्‍ट ३१४’ या संस्थेतर्फे ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.

२००३ : ज्येष्ठ उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते हरिहर दिनकर ऊर्फ भाऊसाहेब काळे यांचे निधन. आयात, निर्यात, कागद, विद्युत अवजारे, संगणक, शेती अशा विविध क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. व्यवसाय, उद्योगाबरोबरच विविध सामाजिक आणि धार्मिक संस्थांतही ते कार्यरत होते.

२००५ : भारताच्या सानिया मिर्झाने ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत पहिली फेरी जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. ग्रॅंड स्लॅम स्पर्धेच्या महिला एकेरीत विजय मिळविणारी ती भारताची दुसरीच खेळाडू ठरली.

२०१४ : वर्ल्ड हॉकी लीग स्पर्धेत भारताचा जर्मनीवर ५-४ असा विजय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com