आजचे पंचांग आणि दिनविशेष - 17 ऑक्टोबर 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Panchang

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 17 ऑक्टोबर 2022

पंचांग

सोमवार : आश्‍विन कृष्ण ७, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय रात्री १२.०३, चंद्रास्त दु. १२.५७, पुण्यकाळ दु. १२.२४ ते सूर्यास्तापर्यंत, भारतीय सौर आश्‍विन २५ शके १९४४.

दिनविशेष

२००८ ः मोहाली येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सचिन तेंडुलकरने १५२ कसोटींत १२,०२७ धावा करून ब्रायन लाराचा ११ हजार ९५३ धावांचा विक्रम मागे टाकला.

२०१४ ः भारताकडून स्वदेशी बनावटीच्या अण्वस्त्रवाहू ‘निर्भय’ या क्षेपणास्त्राची चंडीपूर येथे चाचणी.